इराणवरचे हल्ले तूर्त रोखण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईच्या विनंतीवरून इराणवरील नवीन लष्करी हल्ले रोखण्यात आले असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
इराणवरचे हल्ले तूर्त रोखण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय
इराणवरचे हल्ले तूर्त रोखण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय(संग्रहित छायाचित्र)
Published on

वाशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईच्या विनंतीवरून इराणवरील नवीन लष्करी हल्ले रोखण्यात आले असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

इराणवरचे हल्ले तूर्त रोखण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय
अमेरिकेने धुडकावला इराणचा शांतता प्रस्ताव

तेहरानसोबत सध्या गंभीर चर्चा सुरू असून, त्यातून एक स्वीकारार्ह करार होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. अमेरिका-इराण युद्धातील मध्यस्थ असलेल्या पाकिस्तानचा कोणताही उल्लेख न करता ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर ही घोषणा केली.

logo
marathi.freepressjournal.in