पाकिस्तानात अंडी ४०० रुपये डझन!

पाकिस्तान सरकारने महागाई घटवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.
पाकिस्तानात अंडी ४०० रुपये डझन!

लाहोर : पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. एक डझन अंड्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना ४०० पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. पाकमधील मोठे शहर लाहोरमध्ये अंडे घेताना नागरिकांना विचार करावा लागत आहे. तसेच एक किलो कांदा २५० पाकिस्तानी रुपये, चिकन ६१५ पाकिस्तानी रुपयांना मिळत आहे. पाकिस्तान सरकारने महागाई घटवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यांना यश आलेले नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in