इस्रायलला युद्धाची किंमत चुकवावी लागतेय

हमासविरोधातील लढाईत मरण पावलेल्या इस्रालयी सैनिकांची संख्या वाढली आहे. आमच्याकडे लढत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही

तेल अवीव : इस्रायल-हमासमध्ये गाजा पट्टीत ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत २० हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलचे १२०० जण मरण पावले आहेत. हे युद्ध इस्रायलला भारी पडत आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी सांगितले. हमासविरोधातील लढाईत मरण पावलेल्या इस्रालयी सैनिकांची संख्या वाढली आहे. आमच्याकडे लढत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in