पेंटॅगॉनला भारताबरोबर संरक्षण संबंधात उत्सुकता

अमेरिकेने भारतासोबतचे संरक्षण संबंध बळकट करण्यासाठी मोठी प्रगती केली आहे आणि पेंटागॉन २०२४ मध्ये लष्करी संबंधांमध्ये आणखी प्रगती करण्यास उत्सुक आहे
पेंटॅगॉनला भारताबरोबर संरक्षण संबंधात उत्सुकता
PM

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतासोबतचे संरक्षण संबंध बळकट करण्यासाठी मोठी प्रगती केली आहे आणि पेंटागॉन २०२४ मध्ये  लष्करी संबंधांमध्ये आणखी प्रगती करण्यास उत्सुक आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे प्रसार माध्यमपॅट रायडर यांनी सांगितले की, हे वर्ष खूप चांगले आहे. मला वाटते की आम्ही आमचे संबंध आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने खूप प्रगती केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in