अलास्कात भूकंपाचे तीव्र धक्के

अलास्कात भूकंपाचे तीव्र धक्के
Published on

अलास्का : अमेरिकेचे राज्य अलास्कात ७.४ रिश्टर स्केल क्षमतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने याबाबत ॲॅलर्ट जारी केला होता. दरम्यान, अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ९.३ किमीवर होता.

logo
marathi.freepressjournal.in