लंडनमधील केंद्राला शिवरायांचे नाव

मुख्यमंत्र्यांनी ब्रिटनच्या राजधानीत महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मांडला.
लंडनमधील केंद्राला शिवरायांचे नाव

मुंबई : लंडनमधील होऊ घातलेल्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबत लंडनचे महापौर मायकल मेनली यांनी प्रस्ताव सादर केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ब्रिटनच्या राजधानीत महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मांडला.

logo
marathi.freepressjournal.in