Bakrid 2024 Wishes: 'या' संदेशांद्वारे आपल्या मित्रांना द्या 'बकरी ईद'च्या शुभेच्छा!

Eid Mubarak: बकरी ईद हा सण यंदा आज १७ जून रोजी साजरा होत आहे.
Bakrid 2024 Wishes: 'या' संदेशांद्वारे आपल्या मित्रांना द्या 'बकरी ईद'च्या शुभेच्छा!

Happy Eid Ul Adha 2024 Quotes: 'ईद-उल-अजहा' म्हणजे बलिदानाची ईद. ईद-उल-फित्रनंतर इस्लामचा हा दुसरा मोठा सण आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, बकरीदचा सण म्हणजेच ईद-उल-अजहा हा जु-अल-हिज महिन्याच्या १० व्या दिवशी साजरा केला जातो. हा सण रमजान महिना संपल्यानंतर ७० दिवसांनी साजरा केला जातो. यंदा बकरीद हा सण यंदा आज १७ जून रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने तुम्हाला तुमच्या मित्रांना मराठीत शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे खास संदेश (Bakrid 2024 Wishes, WhatsApp Status, Images, Quotes, Messages & Greetings)पाठवू शकता.

पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश

> दिवे तेवत आणि तेवत राहू दे,

आम्ही तुझी अशीच आठवण ठेवू दे,

आयुष्य आहे तोपर्यंत हीच आमची प्रार्थना,

ईदच्या चांदण्यासारखी चमकत राहो.

> बकरी ईदनिमित्त तुम्हा सर्वांस उत्तम आरोग्य,

सुख-ऐश्वर्य लाभो हीच सदिच्छा

बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!!

> आनंदी समुद्र, त्याचे किनारे,

आनंदी चंद्र, आनंदी तारे,

आनंदी फुले, आनंदी सुगंध,

आनंदी हृदय,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला बकरी ईदच्या शुभेच्छा!

> अल्लाहवरील तुमचा विश्वास तुमच्या हृदयाला शांती देईल

आणि तुमचे जीवन आशा आणि आनंदाने भरेल

बकरी ईदच्या शुभेच्छा!

> प्रेम, हास्य आणि स्वादिष्ट पदार्थने भरलेल्या बकरी ईद तुम्हाला आनंदी आणि आरोग्यदायी शुभेच्छा. ईद मुबारक!!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in