व्हॅलेंटाईन विकची सुरूवात; जाणून घ्या कधी – कोणता दिवस साजरा कराल

जाणून घ्या तुमच्या प्रियजणांसोबत 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत कधी – कोणता दिवस साजरा कराल…
व्हॅलेंटाईन विकची सुरूवात; जाणून घ्या कधी – कोणता दिवस साजरा कराल

फेब्रुवारी महीना सुरू झाला की व्हॅलेंटाईन विकचे वारे वाहायला सुरुवात होते. सर्वत्र फक्त आणि फक्त व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन विकची चर्चा रंगलेली असते. हा आठवडा प्रेम करणाऱ्यांसाठी प्रचंड खास असतो. गेल्या काही वर्षांपासून 14 फेब्रुवारी या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रत्येक जण स्वतःच्या आवडत्या व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करतात. या सात दिवसांत सर्वत्र प्रेममय वातावरण झालेलं पाहायला मिळते. हा व्हॅलेंटाईन विक आपण फक्त पार्टनरसोबतचं नाही तर, आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींबरोबर ही साजरा करू शकतो. आई, बाबा, भाऊ, बहिण, बेस्टफ्रेंड.. अनेकांवर प्रेमाचा वर्षाव करु शकतो. तर जाणून घ्या तुमच्या प्रियजणांसोबत 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत कधी – कोणता दिवस साजरा कराल…

व्हॅलेंटाईन डेचा आठवडा

7 फेब्रुवारी – रोज डे, बुधवार

8 फेब्रुवारी – प्रपोज डे, गुरुवार

9 फेब्रुवारी – चॉकलेट डे, शुक्रवार

10 फेब्रुवारी – टेडी डे, शनिवार

11 फेब्रुवारी – प्रॉमिस डे, रविवार

12 फेब्रुवारी – हग डे, सोमवार

13 फेब्रुवारी – किस डे , मंगळवार

14 फेब्रुवारी – व्हेंलेंटाईन डे, बुधवार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in