Buddha Purnima 2024 Wishes: प्रियजनांना द्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा, पाठवा 'हे' संदेश

Buddha Purnima 2024 Quotes in Marathi: यंदा बुद्ध पौर्णिमा २३ मे रोजी साजरी केली जात आहे. याच निमित्ताने हे विशेष संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
Buddha Purnima 2024 Wishes
Freepik
Published on

Happy Buddha Purnima : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2024 Date, History, Wishes) म्हणतात. यंदा ही पौर्णिमा २३ मे रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली असे मानले जाते. गौतम बुद्धांनी बिहारमधील बोधगया येथे बोधीवृक्षाखाली ध्यान केले. बुद्ध पौर्णिमा हा भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्तीचा आणि महापरिनिर्वाणाचा दिवस आहे. या खास दिवशी आपण त्यांच्या शिकवणीचे स्मरण केले जाते. याच खास दिनी त्याचे सुंदर विचारांचे संदेश आपल्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक स्टेटसवर टाका. याशिवाय आपल्या मित्र आणि कुटुंबासह हा सण साजरा करण्यासाठी त्यांना आवर्जून मराठमोळे शुभेच्छा संदेश Buddha Purnima 2024 Wishes, Status, Images, Quotes, Messages & Greetings) पाठवा.

पाठवा हे शुभेच्छा संदेश

> बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून

सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा,

हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा,

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

> बुद्धं शरणं गच्छामि

धम्मं शरणं गच्छामि

संघं शरणं गच्छामि

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

> तीन गोष्टी जपासून कधीच लपु शकत नाहीत, सूर्य चंद्र आणि सत्य

सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांच्या जयंतीच्या शुभेच्छा!

> भयाने व्यापत या विश्वात

दयाशील वृत्तीचा मनुष्यच

निर्भयपणे राहू शकतो…

बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

> बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही

बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही

बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही

बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!!

> नमो बुद्धाय !

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

logo
marathi.freepressjournal.in