साखर खाण्याची इच्छा आहे? पण आरोग्याची काळजी वाटते? बघा साखरेला पर्याय कोणते आणि शरीरासाठी का आहेत फायदेशीर?

आपल्याला पांढरी साखर खाणे टाळून आता आरोग्याची काळजी घेणे व त्याच्यासाठी पर्यायी पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. साखरेला पर्याय म्हणून आता बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
साखर खाण्याची इच्छा आहे? पण आरोग्याची काळजी वाटते? बघा साखरेला पर्याय कोणते आणि शरीरासाठी का आहेत फायदेशीर?
फोटो सौ : FPJ
Published on

साखर आता आपल्या दैनंदिन आहाराचा एक भाग बनलेली आहे. पारंपारिक मिठाईंपासून आपल्या चहापर्यंत अनेक पदार्थांमध्ये प्रक्रिया केलेली साखर वापरली जाते. पण पांढरी साखर आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते हे बहुतेक लोकांना हे माहिती नाही किंवा ते दुर्लक्ष करतात. आपल्याला पांढरी साखर खाणे टाळून आता आरोग्याची काळजी घेणे व त्याच्यासाठी पर्यायी पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. साखरेला पर्याय म्हणून आता बाजारात ब्राऊन शुगर, जागरी पावडर, नैसर्गिक गुळापासून बनवलेली साखर असे बरेच पर्याय आहेत. त्यामुळे साखर खायची इच्छा असेल तर अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही बिनधास्त खाऊ शकता.

रासायनिक पदार्थांचा वापर नाही
प्रक्रिया न केलेली किंवा कच्ची साखर निवडण्याचे योग्य. कारण म्हणजे ती प्रदूषणमुक्त असते. अशा साखरेमध्ये नैसर्गिक पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याला एक पर्याय म्हणजे पतंजली बुरा साखर Patanjali Bura suger (१ किलो), ज्यामध्ये कोणतेही हानिकारक रासायनिक पदार्थ नाहीत आणि ही साखर गुळापासून बनलेली असते. यामुळे पोषक घटक मिळू शकतात.

आयुर्वेदिक दृष्टीकोन
आयुर्वेदानुसार, साखर ही संतुलित आहारापैकी एक आहे आणि ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण पांढरी किंवा प्रक्रिया केलेली साखर आरोग्यासाठी चांगली नसून, ती पोषणतत्त्व देत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला खाण्यामध्ये पर्यायी किंवा प्रक्रिया न केलेल्या साखरेचा समावेश करणे आवश्यक आहे.

फोटो सौ : FPJ


ग्लायसेमिक इंडेक्स
पांढऱ्या किंवा शुद्ध साखरेच्या तुलनेत, कच्च्या साखरेमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेचा स्तर वाढत नाही. पतंजलीची मधुरम साखर-गूळ पावडर Patanjali Madhuram Sugar-Jaggery Powder (१ किलो) ही गुळापासून तयार केलेली पावडर आहे. ही गुळापासून बनवलेली पावडर खाण्यासाठी योग्य आहे, तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि यकृत शुद्ध करण्यासाठीही फायदेशीर आहे.

पोषक घटक
जेव्हा आपण कच्ची किंवा प्रक्रिया न केलेली साखर निवडतो, तेव्हा आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले खनिज आणि पोषक मिळतात. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि काही प्रमाणात व्हिटॅमिन बी देखील आहे.

फोटो सौ : FPJ

आरोग्य लाभ
प्रक्रिया न केलेली साखर आपल्या आहारात समाविष्ट करा ज्यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर हळूहळू वाढेल आणि पचनक्रिया चांगली होईल. पतंजली ब्राऊन शुगर Patanjali Brown Sugar (१ किलो) एक उत्कृष्ट पर्याय आहे. जी पांढऱ्या साखरेपेक्षा अधिक आरोग्यदायक आहे तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदतही करते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in