Joke of The Day: माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत की...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.
joke of the day
Viral Jokes In MarathiFreepik
Published on

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत

की, बसल्या बसल्या

मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात…

आता कुठून जातेस बघतोच…!!!

joke of the day
Joke of The Day: नवरा- काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती…

> काल एकाला उधारी मागण्यासाठी

घरच्या लँडलाईन वर फोन केला,

तर तो म्हणतो,

“अरे यार, थोडा वेळाने फोन कर…

मी आता गाडी चालवतोय…..”

joke of the day
Joke of The Day: पावसामुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!

> फक्त मोबाईलाच माहीत असतं,

की,

.

.

आपला मालक काय गुणांचा आहे…!!!

joke of the day
Joke of The Day: दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

logo
marathi.freepressjournal.in