Joke of The Day: कोरोनामध्ये झालेल्या लग्नाची गंमत...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.
joke of the day
Viral Jokes In MarathiFreepik

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

मुलीची आई – अहो….हे कुठले फालतू मास्क आणलेत? मुलीच्या सासूला आणि. सासर्याना तरी N- 95 द्यायला नको का? नणंदा मावशी मामी आणि काकवाना आणि त्यांच्या नवऱ्यांना cotton mask चालतील. इतर लोकाना ते use and throw वाले पण चालतील. नाहीतरी 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाहीये. तेव्हा बराच खर्च वाचणार आहे. तर जावईबापू ना एक PPE kit पण देऊया. उगाच नाव ठेवायला जागा नको. आणि आपल्या लाडक्या लेकीला daily were साठी चांगले cotton mask पाहिजेत ते आम्ही दोघी घेऊन येऊ. आोटी साठी designer mask जाऊ बाई शीवणार आहेत.

joke of the day
Joke of The Day: बायको – अहो, उठा, मला करंज्या तळायच्या आहेत...

मुलीचे बाबा – फक्त mask चं काय बोलत बसलीस? Sanitizer चं काय? Hall च्या दारात एक 5 lit वाला ठेवावा लागेल. तो सुद्धा automatic. शिवाय भटजीना पण द्यायला लागणार आहे.  त्यानी सांगितलय तस.

joke of the day
Joke of The Day: सरपंचांला पहाटे ६ वाजता एका मूली चा फोन येतो...

मुलीची आई–  अग बाई हो . मी विसरलेच होते. ओटीत पण द्यायला हवा एक एक . पण एवढे सगळे सामान available होइल ना?

joke of the day
Joke of The Day: बायको: तुम्ही मला कधी सोनं, हिरे किवा मोती का नाही देत हो?

मुलीचे बाबा–  अग हो. मी सांगून ठेवलय आपल्या नेहमीच्या chemist ला. Arsenic album आणि. च्यवनप्राश पण सांगितलय. चांगले 1 kg चे pack सांगितलेत. एवढच नाही तर वर्हाडी लोकांसाठी. Vit c च्या गोळ्या पण.  वाटल काय तूला. एकुलती एक मुलगी आहे आपली.

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

logo
marathi.freepressjournal.in