Joke of The Day: सासू – अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.
Joke of The Day
Viral Jokes In MarathiFreepik

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> सासू – अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा
सून – तुम्हाला तेवढंच दिसणार. सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते पण बघत जा जरा 

Joke of The Day
Joke of The Day: सरपंचांला पहाटे ६ वाजता एका मूली चा फोन येतो...

> सासू – सुनबाई हात मोकळे चांगलं नाही वाटत
सून – मोबाईल चार्जिंगला लावला आहे आई
सासू – अगं भवाने, बांगड्यांबद्दल बोलते आहे मी 

Joke of The Day
Joke of The Day: मुलगा : आई तुझ्या नजरेत माझी काय किंम्मत आहे...?

> पुणेरी सून
सून – सासुबाई तुमचे सगळे दागिने मला द्या
सासू – मग मी काय घालू?
सून – तुम्ही सूर्यनमस्कार घाला
उत्तम आरोग्य हाच खरा दागिना 

Joke of The Day
Joke of The Day: बायको – अहो, उठा, मला करंज्या तळायच्या आहेत...

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

logo
marathi.freepressjournal.in