आमचूर पावडरचे पाणी: आमचूर अर्थात कैरीची पावडर. ही पावडर सहज बाजारात उपलब्ध होते. याचे पाणी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात ३ ग्लास पाणी घ्या. या पाण्यात अडीच चमचे आमचूर पावडरआणि २ चमचे साखर घाला. १ चमचा भाजलेले जिरे पावडर, चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर हिंग आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्या. Pixabay