तुमच्या क्रशला असं करा इम्प्रेस, फॉलो करा 'या' ७ टिप्स

तुमच्या क्रशला असं करा इम्प्रेस, फॉलो करा 'या' ७ टिप्स
Published on
आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडते, परंतु आपण आपल्या हृदयातील भावना व्यक्त करत नाही. अशा परिस्थितीत आपल्या क्रशला प्रभावित कसं करायचं, याचा आपण विचार करत असतो.
आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडते, परंतु आपण आपल्या हृदयातील भावना व्यक्त करत नाही. अशा परिस्थितीत आपल्या क्रशला प्रभावित कसं करायचं, याचा आपण विचार करत असतो. FPJ
क्रशला इम्प्रेस करण्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या फॉलो केल्यास तुम्ही तुमच्या क्रशच्या मनात जागा निर्माण करू शकता.
क्रशला इम्प्रेस करण्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या फॉलो केल्यास तुम्ही तुमच्या क्रशच्या मनात जागा निर्माण करू शकता. FPJ
तुम्ही जेव्हा तुमच्या क्रशला भेटायला जाल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू द्या. जर तुम्ही घाबरलेले किंवा चिंताग्रस्त दिसलात तर त्यांच्या नजरेत तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडणार नाही.
तुम्ही जेव्हा तुमच्या क्रशला भेटायला जाल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू द्या. जर तुम्ही घाबरलेले किंवा चिंताग्रस्त दिसलात तर त्यांच्या नजरेत तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडणार नाही. FPJ
आपल्या क्रशला भेटतेवेळी तिच्यापासून नजर चोरू नका. आय कॉन्टॅक्ट कायम ठेवा. त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर होऊ शकतो.
आपल्या क्रशला भेटतेवेळी तिच्यापासून नजर चोरू नका. आय कॉन्टॅक्ट कायम ठेवा. त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. FPJ
जर तुमच्या एकमेकांना नुकतंच भेटायला गेले असाल तर अशावेळी नॉर्मल राहायचा प्रयत्न करा.
जर तुमच्या एकमेकांना नुकतंच भेटायला गेले असाल तर अशावेळी नॉर्मल राहायचा प्रयत्न करा. FPJ
आपल्या क्रशसमोर स्वतःच स्वतःची स्तुती करणं टाळा. असं करण्यानं तुमच्याबद्दल सकारात्मकतेऐवजी नकारात्मकता येऊ शकते.
आपल्या क्रशसमोर स्वतःच स्वतःची स्तुती करणं टाळा. असं करण्यानं तुमच्याबद्दल सकारात्मकतेऐवजी नकारात्मकता येऊ शकते. FPJ
याचा अर्थ असा नाही की, क्रशसोबत बोलताना फक्त तिच्याबद्दलच बोलावं. आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकता. खास गोष्टी शेअर करू शकता.
याचा अर्थ असा नाही की, क्रशसोबत बोलताना फक्त तिच्याबद्दलच बोलावं. आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकता. खास गोष्टी शेअर करू शकता. FPJ
क्रशला प्रभावित करण्यासाठी तिच्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही क्रशसोबत जेवायला जावू शकता. यादरम्यान तिची काळजी घ्या.
क्रशला प्रभावित करण्यासाठी तिच्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही क्रशसोबत जेवायला जावू शकता. यादरम्यान तिची काळजी घ्या. FPJ
क्रशसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही चित्रपट पाहण्यासाठीही जावू शकता. त्यामुळं तुमच्यातील जवळीक आणखी वाढू शकते.
क्रशसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही चित्रपट पाहण्यासाठीही जावू शकता. त्यामुळं तुमच्यातील जवळीक आणखी वाढू शकते. FPJ
क्रशसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही चित्रपट पाहण्यासाठीही जावू शकता. त्यामुळं तुमच्यातील जवळीक आणखी वाढू शकते.
क्रशसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही चित्रपट पाहण्यासाठीही जावू शकता. त्यामुळं तुमच्यातील जवळीक आणखी वाढू शकते. FPJ
logo
marathi.freepressjournal.in