Joke of The Day: ऑपरेशन सुरु व्हायच्या आधी पेशंटचं लक्ष...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.
Latest Marathi Joke
Viral Jokes In MarathiFreepiik
Published on

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> दवाखान्यातील मजेदार गोष्ट
ऑपरेशन सुरु व्हायच्या आधी पेशंटचं लक्ष टेबल वर ठेवलेल्या फुलांच्या हार वर जाते. ते बघून डॉक्टर ला विचारतो.
पेशंट : डाॅक्टर हा फुलांचा हार इथे का ठेवलं आहे?
डाॅक्टर : आज हे माझं पाहिलं ऑपरेशन आहे,
यशस्वी झाले तर माझ्यासाठी
नाहीतर तुझ्यासाठी.

Latest Marathi Joke
Joke of The Day: संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ या ओळीचा अर्थ काय ?

> एक तरी चांगलं कि जगातले सर्व देवी देवता भारत देशामध्येच होऊन गेले…
नाहीतर  तर…

घरातल्या बायकांनी असा हट्ट धरला असता…
लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय…
जपानच्या देवीला बोलले होते एकदा दर्शनाला येते…
ऑस्ट्रेलियात वारीला पटकन जाऊन येते…

Latest Marathi Joke
Joke of The Day: पावसामुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!


जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

logo
marathi.freepressjournal.in