30,000 च्या आतील वनप्लस फोन : गणेशोत्सवाच्या निमित्ताने असलेल्या ऑफर्स, डील्स आणि ईएमआय योजना

या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, 30,000 पेक्षा कमी किंमतीत वनप्लसचे प्रीमियम फोन बजाज फिनसर्व्हकडून आकर्षक ईएमआय पर्याय आणि उत्सवी सवलतींसह उपलब्ध.
30,000 च्या आतील वनप्लस फोन : गणेशोत्सवाच्या निमित्ताने असलेल्या ऑफर्स, डील्स आणि ईएमआय योजना
Published on

तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करण्यासाठी गणेश चतुर्थी ही परफेक्ट वेळ आहे. तुम्हाला उत्सवाचे क्षण टिपून ठेवायचे असतील, वा तुमच्या आप्तेष्टांशी कनेक्टेड राहायचे असेल, एक विश्वासार्ह मोबाइल असणे कायम हिताचे असते. 30000 च्या आतील वनप्लस मोबाइलमुळे तुम्हाला परफॉरमन्स, डिझाइन आणि उपयुक्तता यांचे परफेक्ट मिक्स प्राप्त होते. ज्या युजरना फास्ट प्रोसेसर, स्मूथ डिस्प्ले आणि अद्ययावत कॅमेरा हवा आहे, त्यांच्यासाठी प्रीमियम किमतीची मर्यादा पार न करता हे स्मार्टफोन तयार करण्यात आले आहेत.

बजाज फिनसर्व्हचा सुलभ ईएमआयचा पर्याय वापरूनही तुम्ही वनप्लस मोबाइल फोन खरेदी करू शकता. फक्त दरमहा 2083 पासून सुरू होणाऱ्या लवचिक ईएमआय ऑफर्समुळे प्रीमियम वनप्लस डिव्हाइस खरेदी करणे अत्यंत सुलभ झाले आहे. या उत्सवाच्या काळात बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअर्समध्ये उपलब्ध असलेल्या विविध ऑफर्स आणि सवलतींचाही लाभ घेता येऊ शकतो.

30000 च्या आतील टॉप वनप्लस स्मार्टफोन

30000 पेक्षा कमी किंमतीत वनप्लसचे दमदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. या फोनमध्ये स्पीड, स्टाइल आणि स्मार्ट फीचर्सची सांगड घालण्यात आली आहे. या मॉडेल्समध्ये सुरळीत परफॉर्मन्स, आकर्षक डिस्प्ले आणि जास्त काळ टिकणारी बॅटरी मिळते. या उत्सवाच्या काळात खरेदी करता येणाऱ्या सर्वोत्तम वनप्लस स्मार्टफोन्सची यादी खाली दिली आहे.

1. वनप्लस नॉर्ड CE 5 5G

वनप्लस नॉर्ड CE 5 5G हा दमदार मिड-रेंज स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 7100 mAh क्षमतेची शक्तिशाली बॅटरी आणि आकर्षक AMOLED डिस्प्ले दिला आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 एपेक्स प्रोसेसरवर चालणारे हे डिव्हाइस दीर्घकाळ टिकणारा परफॉर्मन्स, जलद चार्जिंग आणि क्लीन OxygenOS अनुभव हवा असलेल्या वापरकर्त्यांसाठी उत्तम पर्याय ठरतो.

2. वनप्लस 11R

वनप्लस 11R मध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसरसह फ्लॅगशिप-श्रेणीचा परफॉरमन्स मिळतो आणि 6.74-इंच सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्लेची आकर्षकता अनुभवता येते. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 100W फास्ट चार्जिंग दिले असून, हे पॉवर युजर्स आणि मोबाइल गेमर्ससाठी उत्तम पर्याय ठरतो.

3. वनप्लस नॉर्ड 4

वनप्लस नॉर्ड 4 हा स्पीड आणि स्पष्टता लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. यात स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 प्रोसेसर आणि 6.74-इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे. 5500 mAh बॅटरी आणि ड्युअल रिअर कॅमेर्‍यांसह हा स्मार्टफोन स्टायलिश आणि विश्वासार्ह डिव्हाइस हवे असलेल्या वापरकर्त्यांसाठी योग्य ठरतो.

4. वनप्लस नॉर्ड 3 5G

वनप्लस नॉर्ड 3 5G हा परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा स्मार्टफोन आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसर असून, स्मूथ AMOLED डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगची सोय दिली आहे. गेमिंग आणि कंटेंट क्रिएशनसाठी वेग व स्पष्टता हवी असलेल्या वापरकर्त्यांसाठी हा फोन आदर्श ठरतो.

5. वनप्लस 10R

वनप्लस 10R हा स्मार्टफोन आकर्षक डिझाईन आणि दमदार परफॉर्मन्स यांचा संगम आहे. यात डायमेन्सिटी 8100 मॅक्स प्रोसेसर, 6.7-इंच AMOLED डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. 80W फास्ट चार्जिंग आणि 5000 mAh बॅटरीमुळे हा फोन वेग आणि कार्यक्षमतेसाठी खास तयार करण्यात आला आहे.

रु. 30,000च्या आतील किंमत असलेल्या वनप्लस मोबाइलची यादी

वनप्लस स्मार्टफोन्समध्ये प्रीमियम फिचर्स आणि परवडणाऱ्या किंमतींची सांग घालण्यात आली असून हे फोन उत्कृष्ट 'व्हॅल्यू फॉर मनी' ठरतात. हे सर्व फोन बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअर्समध्ये 3 महिने ते 60 महिने एवढ्या परतफेडीच्या कालावधीत सुलभ ईएमआयवर उपलब्ध आहेत. उत्सवी हंगामात निवडक वनप्लस मॉडेल्ससाठी बजाज फिनसर्व्हतर्फे शून्य डाउन पेमेंट योजनाही उपलब्ध करून देण्यात येतात.

किंमती बदलू शकतात. ताज्या किंमतींसाठी कृपया बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअरला भेट द्या. ईएमआय ऑफर्स या उत्सवी हंगामापुरत्याच लागू असून त्यामध्ये बदल होऊ शकतो.

हे वनप्लस मोबाइल सर्वोत्तम 'व्हॅल्यू फॉर मनी' देतात. जर तुम्ही एआय-सक्षम स्मार्टफोन शोधत असाल, तर बजाज फिनसर्व्हकडून उपलब्ध होणारे आगामी वनप्लस मोबाइलही पाहू शकता, कारण वनप्लस आपल्या नवीन मिड-रेंज स्मार्टफोन्सच्या श्रेणीत एआय फिचर्सचा समावेश करण्यावर भर देत आहे.

वनप्लस मोबाइल सुलभ ईएमआयवर कसे खरेदी करावे

तुमचा नवीन वनप्लस मोबाईल खरेदी करण्याची प्रक्रिया :

1. जवळच्या बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअरला भेट द्या.

2. तुमच्या गरजेनुसार योग्य वनप्लस मॉडेल आणि कॉन्फिगरेशन निवडा.

3. स्टोअर प्रतिनिधींशी बजाज फिनसर्व्हच्या इन-स्टोअर फायनान्सिंगबद्दल चर्चा करा.

4. तुमच्या बजेट आणि पसंतीच्या कालावधीला अनुरूप असा परतफेडीचा प्लॅन निवडा.

5. खरेदी अधिक परवडणारी करण्यासाठीच्या उत्सवी ऑफर्स आणि सवलतींची चौकशी करा.

6. महाबचत सेव्हिंग्ज कॅलक्युलेटरचा वापर करून सवलती तपासा आणि जास्तीत जास्त बचत करा.

7. व्यवहार पूर्ण करा आणि तुमचा नवीन स्मार्टफोन वापरायला सुरुवात करा.

महाबचत सेव्हिंग्ज कॅलक्युलेटरसह अधिक बचत करा

बजाज फिनसर्व्हचा महा बचत सेव्हिंग्ज कॅलक्युलेटर तुम्हाला उपलब्ध असलेले डीलर डिस्काउंट्स, ब्रँड ऑफर्स, बजाजच्या खास डील्स आणि उत्सवी स्कीम्स यांचा एकत्रित विचार करून एकूण बचत त्वरित दाखवतो. 1.5 लाखांहून अधिक पार्टनर स्टोअर्समध्ये इन-स्टोअर ऑफर्स, मर्यादित कालावधीसाठी ब्रँड डिस्काउंट्स, बजाजच्या ग्राहकांसाठी खास रिवॉर्ड्स आणि केवळ तीन ईएमआयनंतर मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांसह उत्सवी ईएमआय स्कीम्स, हे सर्व तुम्ही सोप्या ईएमआयसह उपभोगू शकता.

स्मार्ट अपग्रेडसह यंदाची गणेश चतुर्थी अविस्मरणीय करा

जर तुम्ही या उत्सवी हंगामात 30,000 पेक्षा कमी किंमतीतील सर्वोत्तम वनप्लस मोबाइल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जवळच्या बजाज फिनसर्व्ह पार्टनरला भेट द्या आणि सुलभ ईएमआयवर मोबाइल घ्या. निवडीचे स्वातंत्र्य, अपग्रेडची ताकद आणि तुमच्या गतीला साथ देणाऱ्या तंत्रज्ञानासह गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद अनुभवा.

logo
marathi.freepressjournal.in