त्वरीत बदला 'या' ७ सवयी, नाहीतर ऐन तारुण्यात दिसाल म्हातारे

काही चुकीच्या सवयींमुळं तुमचं वय कमी असतानाही तुम्ही वयस्कर वाटू लागता. कोणत्या आहेत या सवयी? पाहूया.
त्वरीत बदला 'या' ७ सवयी, नाहीतर ऐन तारुण्यात दिसाल म्हातारे
Published on
वय वाढणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला सर्वांनाच सामोरं जावं लागतं. परंतु काही गोष्टींमुळं तुम्ही तारुण्यातही जास्त वयाचे दिसू लागता.
वय वाढणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला सर्वांनाच सामोरं जावं लागतं. परंतु काही गोष्टींमुळं तुम्ही तारुण्यातही जास्त वयाचे दिसू लागता. FPJ
आनुवंशिकतेशिवाय चुकीची जीवनशैली, प्रदूषण, अयोग्य आहार इत्यादी गोष्टींचा परिणाम तुमच्या तारूण्यावर होतो.
आनुवंशिकतेशिवाय चुकीची जीवनशैली, प्रदूषण, अयोग्य आहार इत्यादी गोष्टींचा परिणाम तुमच्या तारूण्यावर होतो. FPJ
जर तुम्हालाही जास्त दिवस तरुण दिसावं असं वाटत असेल, तर काही सवयी बदलणं गरजेचं आहे.
जर तुम्हालाही जास्त दिवस तरुण दिसावं असं वाटत असेल, तर काही सवयी बदलणं गरजेचं आहे. FPJ
चायनिज फूड, जंक फूड, फास्टफूड खाण्यामुळं तुमच्या त्वचेवर मोठा परिणाम होतो. आणि एजिंग प्रक्रिया फास्ट होते.
चायनिज फूड, जंक फूड, फास्टफूड खाण्यामुळं तुमच्या त्वचेवर मोठा परिणाम होतो. आणि एजिंग प्रक्रिया फास्ट होते. FPJ
जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, एरोबिक्ससारख्या फिजिकल एक्टिव्हिटीमुळं तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता.
जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, एरोबिक्ससारख्या फिजिकल एक्टिव्हिटीमुळं तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता. FPJ
शरीराचं काम व्यवस्थित चालण्यासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळं तुमची त्वचा निरोगी राहते.
शरीराचं काम व्यवस्थित चालण्यासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळं तुमची त्वचा निरोगी राहते. FPJ
धुम्रपानाच्या सवयीमुळं चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात किंवा चेहराही निस्तेज होतो.
धुम्रपानाच्या सवयीमुळं चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात किंवा चेहराही निस्तेज होतो. FPJ
दारु पिण्यामुळं डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरं जावं लागतं. सोबतच लिव्हरही खराब होतो. अशा परिस्थितीत होणाऱ्या आजारांमुळं अकाली वृद्धपण येतं.
दारु पिण्यामुळं डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरं जावं लागतं. सोबतच लिव्हरही खराब होतो. अशा परिस्थितीत होणाऱ्या आजारांमुळं अकाली वृद्धपण येतं. FPJ
सतत तणावात राहिल्यामुळं शरीरात कार्टिसोल नामक होर्मोन रिलीज केलं जातं. हे बॅड हार्मोन असून एजिंग वाढवतं.
सतत तणावात राहिल्यामुळं शरीरात कार्टिसोल नामक होर्मोन रिलीज केलं जातं. हे बॅड हार्मोन असून एजिंग वाढवतं. FPJ
अपुऱ्या झोपेमुळं शरीर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळं तुमचं वय जास्त दिसू लागतं.
अपुऱ्या झोपेमुळं शरीर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळं तुमचं वय जास्त दिसू लागतं. FPJ
logo
marathi.freepressjournal.in