Fashion Tips: साडी नेसायला आवडतात? बघा ट्रेंडी साडयांचं कलेक्शन

latest saree collection: तुम्हाला रोजच्या रोजही साडी वापरायला आवडत असतील तर आम्ही तुच्यासाठी खास खास कलेक्शनचे फोटोज घेऊन आलो आहोत.
Fashion Tips: साडी नेसायला आवडतात? बघा ट्रेंडी साडयांचं कलेक्शन
Vishudh's latest saree collection
Published on
विशुध ब्रँड स्टुडिओ लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या डिझाईन डायरेक्टर, सौ. मानसी क्षत्रिय यांनी खास कलेक्शन सादर केले आहे.
विशुध ब्रँड स्टुडिओ लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या डिझाईन डायरेक्टर, सौ. मानसी क्षत्रिय यांनी खास कलेक्शन सादर केले आहे. Vishudh's latest saree collection
हे  नवीनतम साडी कलेक्शन, परंपरा आणि समकालीन स्वभाव यांचे उत्कृष्ट मिश्रण आहे.
हे नवीनतम साडी कलेक्शन, परंपरा आणि समकालीन स्वभाव यांचे उत्कृष्ट मिश्रण आहे. Vishudh's latest saree collection
सणासुदीचा उत्सव असो किंवा विशेष प्रसंग असो, विशुधच्या या साड्या प्रत्येक स्त्रीला अजून सुंदर दिसण्यासाठी  डिझाइन केल्या आहेत.
सणासुदीचा उत्सव असो किंवा विशेष प्रसंग असो, विशुधच्या या साड्या प्रत्येक स्त्रीला अजून सुंदर दिसण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. Vishudh's latest saree collection
फ्लोरल प्रिंट्स, पेस्टल शेड्स या साड्यांना अजून छान बनवतात.प्रत्येक कपड्याला स्त्रीत्व आणि कृपेचा स्पर्श जोडतात.
फ्लोरल प्रिंट्स, पेस्टल शेड्स या साड्यांना अजून छान बनवतात.प्रत्येक कपड्याला स्त्रीत्व आणि कृपेचा स्पर्श जोडतात.Vishudh's latest saree collection
logo
marathi.freepressjournal.in