भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक नॉन व्हेज खाल्लं जातं?

भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक खर्च नॉन व्हेज खरेदीवर केला जातो आणि कोणत्या शहरात सर्वाधिक कमी खर्च केला जातो याबद्दल जाणून घ्या.
भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक नॉन व्हेज खाल्लं जातं?
Freepik
Published on
नुकतेच भारत सरकारने एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये मांस, अंडी आणि माशांची महिन्याची विक्री किती आहे याची माहिती देण्यात आली.
नुकतेच भारत सरकारने एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये मांस, अंडी आणि माशांची महिन्याची विक्री किती आहे याची माहिती देण्यात आली.Freepik
सर्व्हेनुसार नागालँडमध्ये लोक सर्वाधिक पैसे नॉन व्हेज वर खर्च करतात.
सर्व्हेनुसार नागालँडमध्ये लोक सर्वाधिक पैसे नॉन व्हेज वर खर्च करतात. Freepik
त्या ठिकाणी महिन्याला १४.८५% खर्च हा मांसवर केला जातो.
त्या ठिकाणी महिन्याला १४.८५% खर्च हा मांसवर केला जातो. Freepik
नंबर दोन वरती आहे लक्षद्विप जिथे लोक १२.६% मांसवर पैसे खर्च करतात.
नंबर दोन वरती आहे लक्षद्विप जिथे लोक १२.६% मांसवर पैसे खर्च करतात. Freepik
तिसऱ्या नंबरवर आहे मणिपूर जिथे लोक ११.९३% मांसवर पैसे खर्च करतात.
तिसऱ्या नंबरवर आहे मणिपूर जिथे लोक ११.९३% मांसवर पैसे खर्च करतात. Freepik
याउलट हरियाणामध्ये नॉन व्हेजवरती कमी खर्च करतात.
याउलट हरियाणामध्ये नॉन व्हेजवरती कमी खर्च करतात. Freepik
logo
marathi.freepressjournal.in