नितीन गडकरी, पियुष गोयल अन्... महाराष्ट्रातील 'हे' ६ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ, नरेंद्र मोदी सरकारमध्ये होणार समावेश

नरेंद्र मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कोण आहेत हे खासदार? चला पाहूया...
महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री
महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्रीFPJ
Published on
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.FPJ
गडकरींसोबतच महाराष्ट्रातून पियुष गोयल हे सुद्धा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
गडकरींसोबतच महाराष्ट्रातून पियुष गोयल हे सुद्धा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. FPJ
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. FPJ
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. FPJ
शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. FPJ
आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. FPJ
logo
marathi.freepressjournal.in