पुण्यात कंटेनरने दुचाकींना उडवले, तिघांचा मृत्यू

भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा
पुण्यात कंटेनरने दुचाकींना उडवले, तिघांचा मृत्यू

लोणावळा : लोणावळा-खंडाळादरम्यान पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर फरियाज हॉटेलजवळील वळणावर भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना उडवले. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले. शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक महिला, मुलगी आणि पुरुषाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दुचाकींना धडक दिल्यानंतर कंटेनरही महामार्गावर उलटला

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in