सदाभाऊ खोत यांचा अपक्ष अर्ज

पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार
सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोतANI
Published on

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी बुधवारी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. सदाभाऊ खोत यांना भाजपने पाठिंबा जाहीर केल्याने आता भाजपचा सहावा उमेदवार रिंगणात उतरला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in