‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कुटुंब भेट अभियान आजपासून

शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबरपासून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कुटुंब भेट अभियान आजपासून
@mieknathshinde/X
Published on

मुंबई : शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबरपासून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. शिवसैनिक दररोज १५ कुटुंबांची भेट घेतील. योजनेतील लाभार्थ्यांचा तसेच योजनेचा लाभ न होणाऱ्या कुटुंबीयांची दखल घेतली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in