रक्तदान शिबिराचे आयोजन

एड्स जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करून उपक्रमामध्ये जिवंतपणा आणला.
रक्तदान शिबिराचे आयोजन

पोलादपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलादपूर शहर शिवसेनेतर्फे रक्तदान शिबीर, हिमोग्लोबिन तपासणी शिबीर, आरोग्य तपासणी, आभा व आयुष्यमान कार्ड देण्याचे उपक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी व पथनाटयातील कलाकारांनी एड्स जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करून उपक्रमामध्ये जिवंतपणा आणला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in