Pune Killer Porshe : रॅप साँगमधून अल्पवयीन आरोपीची लोकांना शिवीगाळ? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचं कथित रॅप साँग व्हायरल होत आहे.
Pune Porsche Car Accident
X

पुणे: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचं कथित रॅप साँग व्हायरल होत आहे. कथित व्हायरल व्हिडिओमध्ये अल्पवयीन आरोपी 'जब मिलेगा मुझे बेल, फिरसे रस्ते पे दिखाऊंगा खेल...' असं म्हणत असल्याचं दिसत आहे. या रॅप साँगमध्ये आक्षेपार्ह भाषेत लोकांवर तसेच प्रशासनावर टीका केली आहे. दरम्यान हा व्हिडिओ खरंच अल्पवयीन आरोपीनं केला आहे का की AI च्या माध्यमातून डिप फेक व्हिडिओ बनवण्यात आलाय याबद्दल साशंकता आहे.

रॅप साँगमध्ये नेमकं काय आहे?

करके बैठा मै नशे...

इन माय पोर्शे

सामने आया कपल मेरे

अब वो है निचे

साऊंड सो क्लिंचे

सॉरी गाडी चढ आप पे

१७ साल की उमर

पैसे खूब मेरे बाप पे

एक दिन में मिल गयी मुझे बेल

फीर से दिखाऊंगा सडक पे खेल

प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार

चार यार मेरे साथ, सिधे फाड देते गां+++

logo
marathi.freepressjournal.in