संतोष देशमुख हत्याप्रकरण: पुढील सुनावणी २२ जुलैला

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २२ जुलैला होणार आहे.
संतोष देशमुख
संतोष देशमुखसंग्रहित छायाचित्र
Published on

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २२ जुलैला होणार आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याबाबतच्या अर्जावर सोमवारी युक्तिवाद झाला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली. आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याबाबत सरकारच्यावतीने अर्ज करण्यात आले होते. त्याचा युक्तिवाद दोन्ही वकिलांमार्फत करण्यात आला. या दोन्हीचा निकाल येत्या २२ जुलै रोजी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in