राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजपासून ‘स्वराज्य सप्ताह’

शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक शिवप्रेमींनी या स्वराज्य सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजपासून ‘स्वराज्य सप्ताह’
Published on

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य, जिल्हा तसेच तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ या स्वराज्य सप्ताहाचे आयोजन दि. १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक शिवप्रेमींनी या स्वराज्य सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in