कोरोनासंबंधात काळजीचे कारण नाही - जगन मोहन रेड्डी

कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचाही इशारा दिला.
कोरोनासंबंधात काळजीचे कारण नाही - जगन मोहन रेड्डी
PM
Published on

अमरावती : कोरोनाव्हायरसच्या जे एन १ या स्ट्रेनबद्दल काळजी करण्याचे कारण नाही, असे मत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस.  जगन मोहन रेड्डी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. वरिष्ठ अधिकार्‍यांसह आढावा बैठकीनंतर त्यांनी  या संबंधात निवेदन जारी केले. तसेच त्यांनी कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचाही इशारा दिला.

logo
marathi.freepressjournal.in