विदर्भवादी पुन्हा आक्रमक ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन

यानंतर पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
विदर्भवादी पुन्हा आक्रमक ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन
Published on

स्वतंत्र विदर्भाची मागणी अधुन मधुन जोर धरत असते. आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन केलं. विदर्भवादी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवास्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यानंतर पोलिसांनी विदर्भावादी कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in