रेल्वेतील ब्लँकेटची महिन्यातून एकदा धुलाई; रेल्वे प्रशासनाकडून खुलासा

रेल्वे स्वच्छतेवरून नेहमीच वादंग उठतात. रेल्वेतील बेडशीट आणि ब्लँकेट महिनोन‌्महिने स्वच्छ केले जात नाहीत, अशी टीका प्रवाशांमधून होत असते. दरम्यान रेल्वेतील बेडशीट रोज तर ब्लँकेटची महिन्यातून एकदा धुलाई करण्यात येते, असा खुलासा दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.
रेल्वेतील ब्लँकेटची महिन्यातून एकदा धुलाई; रेल्वे प्रशासनाकडून खुलासा
Published on

नांदेड : रेल्वे स्वच्छतेवरून नेहमीच वादंग उठतात. रेल्वेतील बेडशीट आणि ब्लँकेट महिनोन‌्महिने स्वच्छ केले जात नाहीत, अशी टीका प्रवाशांमधून होत असते. दरम्यान रेल्वेतील बेडशीट रोज तर ब्लँकेटची महिन्यातून एकदा धुलाई करण्यात येते, असा खुलासा दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.

दक्षिण मध्य रेल्वेने सोमवारी वाजेगाव येथे मेकॅनाइज्ड बूट लॉन्ड्री, तागाचे/ब्लँकेट धुण्याचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला होता.

logo
marathi.freepressjournal.in