मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १,११८ नवीन रुग्ण

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ८१ हजार ८६५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या
File Photo
File Photo
Published on

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार पहावयास मिळत असून सोमवारी दिवसभरात १,११८ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ८१ हजार ८६५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९,५७३वर स्थिरावली आहे. दिवसभरात ६७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ५० हजार ९६१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ११ हजार ३३१ सक्रिय रुग्ण आहेत.

logo
marathi.freepressjournal.in