मशिदींवरील अनधिकृत भोंग्यावरील वादामुळे ११४४ मशिदींनी केले भोंग्यांसाठी पोलिसांकडे अर्ज

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यावरील वादामुळे ११४४ मशिदींनी केले भोंग्यांसाठी पोलिसांकडे अर्ज
Published on

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर मागील महिन्याभरात मुंबईत हजाराहून जास्त मशिदींनी भोग्यांसाठी परवानगी घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात मुंबईत १,१४४ मशिदींनी भोंग्यासंदर्भात परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी ८०३ मशिदींना परवानगी देण्यात आली आहे. सर्व मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या नियंमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in