रक्तदान शिबिरात १२५ जणांचे रक्तदान

भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीतर्फे जयपूर फूटचे वाटप डॉ. नारायण व्यास यांनी केले.
रक्तदान शिबिरात १२५ जणांचे रक्तदान
Published on

मुंबई : सांताक्रूझ पूर्व वाकोला येथील पाठक टेक्निकल संस्थेत साहस चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अशोक नवार आणि ॲॅड. प्रफुल्ल नवार यांनी शिबिराचे आयोजन केले होते. भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीतर्फे जयपूर फूटचे वाटप डॉ. नारायण व्यास यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in