अभिनेत्री तुनिषा आत्महत्या प्रकरण : शिझानविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

हा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका शिझान खानने केली होती.
अभिनेत्री तुनिषा आत्महत्या प्रकरण : शिझानविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिषा आत्महत्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिझान खानला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने शिझान खान याच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

दास्तान-ए-काबुलफ या हिंदी टीव्ही शोमध्ये शीजान खानसोबत काम करणारी तुनिषा शर्मा वसईजवळ सेटवर वॉशरूममध्ये २४ डिसेंबरला फास लावून आम्तहत्या केली ,या प्रकरणी दुसर्‍याच दिवशी पोलिसांनी शेजान खानविरुद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. हा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका शिझान खानने केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in