रिलायन्स डिजिटलकडून दसऱ्यानिमित्त आकर्षक ऑफर्स

आवडत्या इलेक्ट्रॉनिक्सच्या विस्तृत श्रेणीतून टीव्ही ऑडिओ डिव्हाईस, मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच बरेच काही उपलब्ध आहे.
रिलायन्स डिजिटलकडून दसऱ्यानिमित्त आकर्षक ऑफर्स

यंदा दसऱ्यानिमित्त रिलायन्स डिजीटलच्या फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सेलसोबत घरी अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन या. तुमच्या नजीकच्या रिलायन्स डिजीटल स्टोअर्स, माय जिओ स्टोअर्स किंवा reliancedigital.in वर ऑनलाईन खरेदी करु शकता. आकर्षक ऑफर्समध्ये या सणाला अधिक आनंदी करण्यासाठी सोप्या ईएमआय पर्यायांसह अग्रगण्य बँक कार्डवर

१० टक्के झटपट सूट मिळवता येईल. आवडत्या इलेक्ट्रॉनिक्सच्या विस्तृत श्रेणीतून टीव्ही ऑडिओ डिव्हाईस, मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच बरेच काही उपलब्ध आहे. तुमच्या स्वत:च्या वापराकरिता असो किंवा भेट देण्यासाठी, रिलायन्स डिजीटलने यंदाच्या उत्सवी मोसमात सर्वोत्तम ऑफर्स आणल्या आहेत.

ॲपल वॉचसह आवडीची वापरण्यायोग्य उपकरणे केवळ रू. १७,१०० पासून सुरू (बँक कॅशबॅकसह) आणि सॅमसंग वॉच फक्त रू. ६४९० पासून पुढच्या किंमतीत मिळवता येईल. तसेच, आवडीची स्मार्टवॉच केवळ रू. १५९९/- पासून सुरू. आश्चर्यचकित करणाऱ्या किंमतीत लॅपटॉप मिळवा. सॅमसंग गॅलेक्सी बुक २ १२वी आवृत्ती जनरेशन आय5 सोबत १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एसएसडी स्टोरेज आता अविश्वसनीय स्वरूपाच्या रू. ५७,९९९ किंमतीत आणि कॅशबॅक उपलब्ध आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in