

मुंबई : मुलुंडमध्ये वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील १२ जलजोडण्या मुख्य जलवाहिनीवर स्थलांतरित करण्यासाठी तसेच भांडुपमधील खिंडीपाडातील जलवाहिनीला लोखंडी झाकण बसवण्यासाठी मंगळवार, २७ जानेवारीला सकाळी १० ते बुधवार, २८ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कामामुळे मुलुंड व भांडुपसह ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे
मुलुंड :
अमरनगर, गरखाचाळ, जय शास्त्री नगर, पंचशील नगर, हनुमानपाडा, राहुल नगर, मुलुंड वसाहत, मलबार हिल मार्ग, स्वप्ननगरी, वीणा नगर, योगी हिल, मॉडेल टाऊन मार्ग, बी. आर. मार्ग, वैशालीनगर, घाटीपाडा व गुरुगोविंद सिंग मार्ग लगतचा परिसर, मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता , लाल बहादूर शास्त्री मार्ग, जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग, गोशाळा मार्ग, नाहुरगाव.
भांडुप :
खिंडीपाडा अ) लोअर खिंडीपाडा, ब) अप्पर खिंडीपाडा.
ठाणे : किसननगर (पूर्व), किसननगर (पश्चिम), भटवाडी.