
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना केवळ निधी वाटपात प्राधान्य दिलेले नाही. भाजप व शिवसेनेच्या आमदारांनाही निधी मिळाला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
केवळ राष्ट्रवादी आमदारांना निधी दिला हे वृत्त खरे नाही. पुरवणी मागण्यांमध्ये १५०० कोटी रुपयांचा निधी आमदारांसाठी राखीव ठेवल्याचे वृत्त होते. त्याचे खंडन फडणवीस यांनी केले.