राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त रक्तदान शिबीर

ट्रामा केअर हॉस्पिटल रक्तपेढी तसेच समर्पन रक्तपेढी यांच्या सहकार्यने आंबोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या वेळी १८६ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त रक्तदान शिबीर

मुंबई : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वर्सोवा व अंधेरी पश्चिम विधानासभेच्या वतीने ट्रामा केअर हॉस्पिटल रक्तपेढी तसेच समर्पन रक्तपेढी यांच्या सहकार्यने आंबोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या वेळी १८६ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते आमदार ॲॅड. अनिल परब, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिणीस विजय मालणकर, कक्षसचिव अशोक शेंडे, कार्यकारी सदस्य मनोज जाधव, विधानसभा संघटक संजय कदम, वीणा टॉक, समन्वयक सुनील खाबिया, हारून खान, प्रसाद आयरे, संजय पवार, राजेश शेट्ये, शाखाप्रमुख एकनाथ केरकर, सुबोध चिटणीस, दयानंद कड्डी, सतीश परब, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघांचे कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर, विश्वस्त जीवन भोसले उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in