३४ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा

घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले
३४ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा

मुंबई : सुमारे ३४ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. कारक्षेत्राशी संबंधित नामांकित टोयाटो लकोझी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकाच्या नावाने चार बोगस ऑनलाईन व्यवहार करून ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in