कोविड लसीकरण आज बंद

मुंबईकरांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले
कोविड लसीकरण आज बंद

मुंबई : मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त असणाऱ्या सार्वजनिक सुट्टीमुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे. मंगळवारी लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू राहणार आहे. तरीही मुंबईकरांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in