Mumbai : प्रवाशांचा दादर स्थानक व्यवस्थापकाला घेराव; लोकलच्या विलंबामुळे प्रवासी संतप्त

मध्य रेल्वे लोकल विविध कारणांनी विलंबाने धावते. यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी लोकल विलंबाने धावत असल्याने संतप्त प्रवाशांनी दादर स्थानक व्यवस्थापकांचे कार्यालय गाठून रेल्वे प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली.
Mumbai : प्रवाशांचा दादर स्थानक व्यवस्थापकाला घेराव; लोकलच्या विलंबामुळे प्रवासी संतप्त
Mumbai : प्रवाशांचा दादर स्थानक व्यवस्थापकाला घेराव; लोकलच्या विलंबामुळे प्रवासी संतप्तप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : मध्य रेल्वे लोकल विविध कारणांनी विलंबाने धावते. यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी लोकल विलंबाने धावत असल्याने संतप्त प्रवाशांनी दादर स्थानक व्यवस्थापकांचे कार्यालय गाठून रेल्वे प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली.

Mumbai : प्रवाशांचा दादर स्थानक व्यवस्थापकाला घेराव; लोकलच्या विलंबामुळे प्रवासी संतप्त
Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

उपनगरीय लोकल विलंबाने धावत असल्याने गाड्यांचे वेळापत्रक बिघडते. यातून रेल्वे स्थानकांत गर्दी होऊन प्रवाशांना दररोज मनस्ताप सहन करावा लागतो. लोकल विलंबाने धावत नसल्याने कार्यालयात किंवा अन्य ठिकाणी पोहोचणे कठीण होत आहे.

शुक्रवारी सकाळी गर्दीवेळी लोकल प्रचंड विलंबाने धावत होत्या. अनेक लोकल एका मागे एक उभ्या राहिल्याने प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाण्यास विलंब झाला. यामुळे संतप्त प्रवाशांनी दादर स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयाला घेराव घातला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in