मुंबई : डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी पुष्पहार अर्पण करुन बुधवारी अभिवादन केले. यावेळी महानगरपालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा, महापालिका उपसचिव मनोज कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.