चेंबूर येथील रहिवाशी इमारतीमधील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु  

या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
चेंबूर येथील रहिवाशी इमारतीमधील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु  

मुंबईतील चेंबूर येथील एका रहिवासी इमरातीमधील फ्लॅटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in