बंजारा समाजाचे महाअधिवेशन

बंजारा समाजाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.
बंजारा समाजाचे महाअधिवेशन
PM

मुंबई : बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दिल्ली येथे २२ डिसेंबरला डॉ. आंबेडकर भवन, झांसी चौक येथे महाधिवेशन होत असल्याची माहिती राष्ट्रीय विमुक्त भटके मागासवर्गीय महासंघ व राष्ट्रीय बंजारा क्रांती दलचे युवा मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बंजारा समाजाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे. संत सेवालाल महाराज यांचा जो दिल्लीत झेंडा फडकावला आहे तो झेंडा आपण दिल्लीत कायम ठेवण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे, असे साळुंखे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in