रिलायन्स डिजिटलमध्ये भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक सेल सुरू

तुमचे आवडते तंत्रज्ञान निवडा आणि १६ ऑगस्टपर्यंत आघाडीच्या बँकेतील कार्डांनी केलेल्या व्यवहारांवर १० टक्क्यांपर्यंत तत्काळ डिस्काउंट मिळवा
रिलायन्स डिजिटलमध्ये भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक सेल सुरू

रिलायन्स डिजिटलमध्ये भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये काही अटींवर सर्व कॅटेगरींमध्ये मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तुमचे आवडते तंत्रज्ञान निवडा आणि १६ ऑगस्टपर्यंत आघाडीच्या बँकेतील कार्डांनी केलेल्या व्यवहारांवर १० टक्क्यांपर्यंत तत्काळ डिस्काउंट मिळवा. त्याचप्रमाणे तुमच्या पुढील खरेदीवर तुम्हाला १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट व्हाउचर रिडिमेबल मिळतील तसेच विविध प्रकारचे वित्त पर्यायही उपलब्ध आहेत. रिलायन्स डिजिटल, मायजिओस्टोअर्स आणि www.reliancedigital.in फोन, लॅपटॉप, टीव्ही, किचन आणि गृहोपयोगी उपकरणे इत्यादी वस्तू खरेदी करा.

अद्ययावत सुविधा असलेले अल्ट्रा हाय डेफिनेशन टीव्ही अविश्वसनीय किमतीला खरेदी करा. दोन वर्षांच्या वॉरंटीसह ६५ इंचांचा यूएचडी अँड्रॉइड टीव्ही रु.४९,९९०पासून उपलब्ध आहे आणि २ वर्षांच्या वॉरंटीसह ४३ इंचांचा यूएचडी अँड्रॉइड टीव्ही रु.१९,९९०पासून उपलब्ध आहे. अॅपल एअरपॉड्स सेकंड जनरेशन रु.८,४९० या अतुलनीय किमतीत उपलब्ध आहेत. लॅपटॉप्सबाबतही रिलायन्स डिजिटल तुमची मागणी पूर्ण करते. इंटेल कोअर आय३, ८ जीबी रॅम व ५१२ एसएसडी स्टोरेजच्या एचपी स्मार्ट स्लिम लॅपटॉपसह कायम कनेक्टेड राहा आणि हा रु.४३,९९९ किमतीत उपलब्ध असलेला लॅपटॉप रु.१२९५ या ईएमआयसह घेऊ शकता आणि मिळवा १०० जीबी जिओ डेटा फ्री. १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एसएसडी स्टोरेज असलेला आसूस गेमिंग लॅपटॉप केवळ रिलायन्स डिजिटलमध्ये रु.५५,९९ या किमतीत रु.४,६६६ ईएमआयमध्ये उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर सर्व खरेदीदारांना खात्रीलायक भेटवस्तू मिळतात आणि काही नशीबवान विजेत्यांना कार, बाइक, टीव्ही, फोन जिंकण्याचीही संधी आहे! १२८ जीबीचा नवा आयफोन १३, आयफोन १२, आयफोन ११ आकर्षक अतिरिक्त कॅशबॅकसह उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे डायनामिक अमोलेड २X डिस्प्लेसह सॅमसंग गॅलेक्सी एस२२ अविश्वसनीय किमतीत उपलब्ध आहे. गृहोपयोगी वस्तूंवरील डील्समध्ये सॅमसंग डिशवॉशर अविश्वसनीय किमतीत विकत घ्या आणि रु.९९९०चा फिलिप्स गारमेंट स्टीमर मोफत मिळवा. साइड-बाय-साइड फ्रिज विकत घेतला तर तुम्हाला स्मार्टफोन, स्माट घड्याळे, टॅबलेट आणि मिनि बार यासारख्या भेटवस्तू मिळतील. आता कपडे धुण्याचे कष्ट आता विसरून जात, २ वर्षांच्या वॉरंटीसह फ्रंट लोड वॉशिंग मशीन विकत घ्या फक्त रु.१८,९९०ला. विविध प्रकारचे ब्रेकफास्ट कॉम्बो रु.१,७९९ या किमतीत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वातानुकूलित यंत्रांवर ६० टक्क्यांपर्यंत ऑफ सीझन डिस्काउंट मिळवा. एवढेच नव्हे तर मायक्रोवेव्ह ओव्हन फक्त रु.६,४९०पासून उपलब्ध आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in