सोसायटीमध्ये पार्क केलेल्या सायकली चोरणारा जेरबंद

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी अजीज खान याला सांताक्रुझच्या हसनाबाद परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
सोसायटीमध्ये पार्क केलेल्या सायकली चोरणारा जेरबंद

मुंबई : सोसायटीमध्ये पार्क केलेल्या सायकल चोरी करणाऱ्या अजीज उन्ना खान या आरोपीस सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १४हून अधिक महागड्या सायकली जप्त केल्या आहे. त्याच्याविरुद्ध सांताक्रुझ आणि खार पोलीस ठाण्यात अशाच काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सांताक्रुझ येथील एका सोसायटीमधून एक सायकल चोरीस गेली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी अजीज खान याला सांताक्रुझच्या हसनाबाद परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सायकल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in