‘आर्टेमिस मोहीम’ विषयावर व्याख्यान

रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा, मुंबई येथे आयोजित केले
‘आर्टेमिस मोहीम’ विषयावर व्याख्यान
PM

मुंबई : खगोल मंडळ आणि रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा संयुक्त विद्यमाने ‘मानवाचे चंद्राकडे पुन्हा प्रयाण: आर्टेमिस मोहीम’ विषयावर डॉ. जयदीप मुखर्जी (संचालक, नासा फ्लोरिडा केंद्र) यांचे व्‍याख्‍यान, बुधवार दि. २७ डिसेंबर रोजी (सायं. ४ वा.) रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा, मुंबई येथे आयोजित केले आहे. या विनाशुल्क आणि सर्वाकरिता खुल्या असणाऱ्या व्याख्यानाचा खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन खगोल मंडळाचे मानद सचिव डॉ. अभय देशपांडे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in