मुंबई हायकोर्टाने महाजन यांना फटकारले होते

Mumbai High Court

Mumbai High Court

Published on

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेला (आवाजी मतदानाला) विरोध करणारी याचिका भाजप आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, सदर याचिकेत तथ्य नसल्याचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दोन्ही याचिका फेटाळून लावल्या होत्या. एवढेच नव्हे, तर दोन्ही याचिकाकर्ते यांची अनामत रक्कम एकूण १२ लाख रुपयेसुद्धा न्यायालयाने जप्त केले. तसेच हायकोर्टाने या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गंभीर स्वरूपाच्या टिपणी करीत याचिकाकर्त्यांना फटकारले होते.

logo
marathi.freepressjournal.in