लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना लगाम; आता २,५०० रुपयांपर्यंत दंड

लोकलच्या महिला राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या पुरुष प्रवाशांना लगाम लावण्यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत.
लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना लगाम; आता २,५०० रुपयांपर्यंत दंड
लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना लगाम; आता २,५०० रुपयांपर्यंत दंड 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : लोकलच्या महिला राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या पुरुष प्रवाशांना लगाम लावण्यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत. त्यानुसार महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना आता २ हजार ५०० रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे. यासाठी रेल्वे कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहेत.

लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना लगाम; आता २,५०० रुपयांपर्यंत दंड
अपंग डब्यातील दादागिरीचा व्हिडिओ काढणाऱ्या महिलेवर हल्ला; ठाणे ते पनवेल प्रवासात थरार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)